राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री 'बालिका वधू' फेम सुरेखा सीकरी यांचे निधन झाले आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

#surekhasikri #passedaway #Balikavadhu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber